Ferfar #8108 · मिणचे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 648
- Talathi
- अमर आनंदराव पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : श्री शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पेठ वडगाव शाखा पेठ वडगाव
लिहून घेणार : प्रशांत रामचंद्र मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 648 तपशिल : प्रमाणे प्रशांत रामचंद्र मोरे यानी श्री शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पेठ वडगाव तर्फे चेअरमन यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7422
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. हातकणंगले यांचेकडील रिकन्व्हेयन्स दस्त 6334/2026 दिनांक 07/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.