सातबारा Watch

← मिणचे

Ferfar #8112 · मिणचे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
अमर आनंदराव पाटील
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मिणचे लिहून घेणार : संजय बाळासो देसाई यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : संजय बाळासो देसाई बाबत आदर्श ग्रामीण बिगरशेती सह.पत सं.मर्या मिणचे यांचा जप्ती आदेश नोंद. - 6352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मिणचे यांचेकडील पत्र जा.क्र.81/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.