सातबारा Watch

← मिणचे

Ferfar #8114 · मिणचे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
219/अ
Talathi
अमर आनंदराव पाटील
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : फेडरल बँक शाखा टोप लिहून घेणार : संजय श्रीपती घाटगे यांनी सर्व्हे क्रमांक : 219/अ तपशिल : श्रीपती राऊ घाटगे बा. दि फेडरल बँक लि. शा.टोप यांचा र.रु. ५०,०००/ - चा बोजा - 5594 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.