Ferfar #1271 · कापूरवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सह. बँक लि. आजरा मुख्य कार्यालय आजरा, शाखा - पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर तर्फे श्री. विराप्पा यलाप्पा वडर
गहाणखत लिहुन देणार : धनाजी रंगराव खोत रा. कापूरवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6624-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186, 191 क्षेत्र 0.0454 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी रंगराव खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रताप धनाजी खोत - मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,
धनश्री प्रशांत खोत - कर्जदार (खाता क्रमांक :- 247) ,