Ferfar #1272 · कापूरवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- दत्तात्रय नामदेव वडर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : डॉ.आण्णासाहेब चौगुले अर्बन -कोऑप बँक लि पेठ वडगाव शाखा आळते
लिहून घेणार : मारुती संभाजी घाटगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : डॉ आण्णसाहेब चॉगुले अर्बन को.ऑप बॅक लि.पेठ वडगांव शाखा आळते र.रू 39,000/-मारूती संभाजी घाटगे याचेबाबत - 324
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 28/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.