सातबारा Watch

← हिंगणगाव

Ferfar #3492 · हिंगणगाव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
146, 201
Talathi
तेजस्विनी दयानंद पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार श्री बाहुबली बाळासो देसाई हे असून त्यांनी मौजे हिंगणगाव येथे असणाऱ्या 146 व 201 या ७/१२ पत्रकी त्यांची पत्नी सौ. पुजा बाहुबली देसाई यांचे नाव लक्ष्मी मुक्ती योजनेचे अंतर्गत शासन परिपत्रक क्रमांक एस.१४/२१६१८१६ प्र.क.४५८/ल.६ मंत्रालय मुंबई दि.१५/९/१९९२ च्या परिपत्रकानुसार नाव लावणेसाठी व्यक्तिगत खातेस त्यांची पत्नी सौ. पुजा बाहुबली देसाई यांचे समाईक नाव दाखल करणेसंदर्भात वर्दी अर्ज आलेवरून तसेच श्री बाहुबली बाळासो देसाई यांचे १५/१०/२०२६ रोजी चे प्रतिज्ञापत्रावरून नोंद दाखल केली असे.