Ferfar #24869 · कुंभोज
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2395
- Talathi
- राजेश आप्पासो माळी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
खरेदीने ;बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सलीम महमद मुलाणी हे असून त्यांनी आपले मालकीचे गट नंबर 2395 क्षेत्र 0.2200 आर ची संपूर्ण जमीन बजरंग आण्णाप्पा खाडे यांना र रु 1721500.रुपयेस रजि दस्त नंबर दुय्यम निबंधक हातकणंगले यांचे कडील खरेदी दस्त क्र 5784 दिनांक 04/09/2026 ने खरेदी दिलेने खरेदी घेणार बजरंग आण्णाप्पा खाडे यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली तसेच फेरफार नंबर 14536 ने 7/12 च्या इतर हक्कात स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था यांचा र रु 15000/ चा बोजा दिनांक 13.10.2026 ई रोजीच्या पत्राने कमी म्हणजे तो बोजा त्यांनी परत फेड केलेने बोजा कमीची देखील नोंद् केली