Ferfar #24873 · कुंभोज
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1361
- Talathi
- राजेश आप्पासो माळी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पतसंस्था मर्या शाखा कुंभोज,
लिहून देणार : पांडुरंग सत्याप्पा पुजारी रा. कुंभोज यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1361 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पतसंस्था मर्या शाखा कुंभोज यांचेकडील ALPMUDATLOAN MIP चे विना तारण कलम 48 प्रमाणे पत्र क्रमांक 115 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.