सातबारा Watch

← नेज

Ferfar #5748 · नेज

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-11
Certified
—
Gat / Survey
192/अ/2
Talathi
राजू सुभाष शिंदे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 2२/09/2026, लिहुन देणार:- सुरगोंडा यशवंत पाटील व अलका उर्फ श्रद्या दिलीप बागी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक १९२/अ /२ लागवडीयोग्य क्षेत्र १.१००७ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.०४६० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- भगवान बाबू शिंगे ,यांना दुय्यम निबंध‍क हातकणंगले यांचे कडील खरेदी दस्‍त क्र दिनांक ११//१९९८ प्रमाणे रक्‍कम रूपये २०५०००/घेउन खरेदी दिली तसेच महाराष्ट्र शासनाचे दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ चे राजपत्रानुसार 7/१२ पत्रकी नाव लावणेबाबत दि ४/११/२०२५ रोजीच्या sop प्रमाणे इतर हक्कातील नाव भगवान बाबू शिंगे क्षेत्र 0.०४६० हे.आर.चौ.मी कब्जेदार सदरी नाव दाखल करणे कामी सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.