सातबारा Watch

← आळते

Ferfar #11919 · आळते

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
595
Talathi
अभिषेक आनंदा पतंगे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि.शाखा आळते - कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : बाशुद्दीन बाळासो मुल्लाणी रा. आळते यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6364-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 595 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाशुद्दीन बाळासो मुल्लाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्री महालक्ष्मी एजन्सी तर्फे प्रोप्रा हिना बशुद्दिन मुल्लानी - कर्जदार (खाता क्रमांक :- 9118) ,