सातबारा Watch

← आळते

Ferfar #11932 · आळते

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1960/2, 1960/4
Talathi
अभिषेक आनंदा पतंगे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : आळते छत्रपती विकास सहकारी सेवा संस्था मर्या आळते लिहुन घेणार : बेबीताई कुबेर नाईक यांनी सर्व्हे क्रमांक 1960/2 वर फेरफार क्रमांक 1453 ने घेतलेला इकरार बोजा बेबीताई बहाबत डि.फॉ.र.रू 10000/- 1453 व 1960/4 वर फेरफार क्रमांक 2903 ने घेतलेला बोजा सौ. बेबीताई बाबत डि.फॉ. र.रु. 10,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 28-09-2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.