सातबारा Watch

← आळते

Ferfar #11941 · आळते

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
360, 361/1, 361/2, 362, 364
Talathi
अभिषेक आनंदा पतंगे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कावि/1432/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 बाजूस दाखल केले जमीनीचे खातेदार बापुसाहेब बाबुराव ठोंबरे रा. आळते ता. हातकणंगले यांनी तहसिदार हातकणंगले यांचेकडे फेरफार क्रमांक 6338 नुसार गट नं 360. 361/1. 361/2. 362 व 364 चे 7/12 पत्रकी इतर अधिकारा मध्ये नमुद असलेली 1.राजाक्का महादेव करे 2.शुभांगी बाळासाहेब कारंडे असणारे बहिणींचे वारस यांची नावे 7/12 चे भोगवटादार सदरी घेणेबाबत अर्ज केला असून. अर्जदार यांचे मागणीप्रमाणे मा.जमाबंदी आयुक्त व उपसंचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील रा.भु.अ.आ.का४/रा.स./90/2018 दिनांक 07/01/2019 चे परिपत्रकान्वये सुनावणी होऊन तहसिल कार्यालय हातकणंगले यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/1432/2026 दि.29-09-2026 रोजीचे आदेशान्वये 7/12 चे भोगवटादार सदरी 1.राजाक्का महादेव करे 2.शुभांगी बाळासाहेब कारंडे यांची नावे 7/12 चे भोगवटादार सदरी आदेशाने नोंद असे