Ferfar #18044 · हातकणंगले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1124
- Talathi
- राजू सुभाष शिंदे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : हिंदुजा हौसिंग फायनान्स लि., इचलकरंजी
लिहुन देणार : मोनिका सुनिल साळोखे रा. हातकणंगले गट नंबर/ सर्वे नंबर 1124 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4826 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0286 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनिका सुनिल साळोखे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.