सातबारा Watch

← हातकणंगले

Ferfar #18048 · हातकणंगले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
राजू सुभाष शिंदे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.तुकडे बंदी तुकडे जोड/कावि/८८५,९३२/२०२६ आदेश दिनांक : 02/09/2026 महाराष्ट्र शासनाचे दिनांक ०४/११/ २०२५ SOP प्रमाणे व (राजपत्रा) शासन निर्णय नुसार मा उपविभागीय अधिकारी इचलकरंजी विभाग इचलकरंजी यांच्या कडील आदेशानुसार लिहून देणार - रामचंद्र दत्तात्रय खानावळे गट क्र 242 मधील क्षेत्र हे.आर.चौ.मी १.१६५० पैकी क्षेत्र ०.०२०० आर चौ मी हे लिहून घेणार - हणमंत गणपती माने यांना दुय्यम निबंधक हातकणंगले यांच्याकडील दस्त क्र. २४६४ दि ०५/१२/१९८५ प्रमाणे खरेदी दिल्याने अर्ज व दस्ताची प्रत आदेश दिल्याने ७/१२ पत्रकी नाव दाखल केले असे.