सातबारा Watch

← हातकणंगले

Ferfar #18063 · हातकणंगले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
राजू सुभाष शिंदे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 फेरफाराचा प्रकार : अनोंदणीकृत माहिती मिळालेचा;दिनांक : २१/१०/२०२६ अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक: रे.क.नं २७९/२०२६ आदेश दिनांक : १२/१०/२०२६ बाजूस दाखल अर्जदार प्रशांत कुमार पाटील वादी सुजाता मोहन मगदूम प्रतिवादी कुमार बापू पाटील ,प्रशांत कुमार पाटील,, सचिन कुमार पाटील रा. इचलकरंजी ता. हातकणंगले यांनी मौजे हातकणंगले येथील गट क्र.93 क्षेत्र ०.९५६१ आर चौ. मी बाबत मा. दिवाणी न्यायालय क सत्र इचलकरंजी यांच्या कडील तडजोड हुकुमनामा नोंद होऊन मिळणेबाबत अर्ज केल्याने मा. दिवाणी न्यायालय क सत्र इचलकरंजी यांच्या कडील रे. क.नं २७९ /२०२६ दि १२/१०/२०२६ अन्वये वादी सुजाता मोहन मगदूम प्रतिवादी कुमार बापू पाटील ,प्रशांत कुमार पाटील, सचिन कुमार पाटील यांच्यात सदर जमिनी बाबत तडजोड झालेने गट क्र 93 चे वाटप पुढील प्रमाणे- १. प्रशांत कुमार पाटील यांचे हिस्सेस आलेले क्षेत्र ०.४७८१ आर. चौ. मी २. सचिन कुमार पाटील यांचे हिस्सेस आलेले क्षेत्र ०.४७८0 आर. चौ. मी असे तडजोड हुकुमनामा अन्वये ७/१२ पत्रकी नोंद केले असे