Ferfar #2645 · लक्ष्मीवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/2
- Talathi
- अभिषेक आनंदा पतंगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल अर्जदार / खातेदार नाना गोविंद कांबळे , सुरेश रमेश कांबळे , प्रकाश रमेश कांबळे भीमराव रमेश कांबळे लक्ष्मी रमेश कांबळे, इंदुमती शामू कुरणे, कृष्णात शामू कुरणे व अर्जुन शामू कुरणे रा. लक्ष्मीवाडी ता. हातकणंगले मौ. लक्ष्मीवाडी येथील गट क्र १५१/२ क्षेत्र हे ३.१००० आर भोगावटा वर्ग २ मधून भोगावटा वर्ग १ करणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्याकडे अर्ज केल्याने मा. अपर जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्या कडील आदेश क्र.कार्या-८/आरटीएस/एसआर/०८/२०२६ दि २२/१०/२०२६ आदेशान्वये मौ. लक्ष्मीवाडी येथील गट क्र १५१/२ क्षेत्र हे ३.१००० आर भोगवटा वर्ग १ मध्ये रुपांतरीत करून इतर अधिकारात नाना गोविंद कांबळे वै ७ बाबत क्षेत्र ३.१००० आर चौ मी १ ते २ अटीस पात्र राहून भोगवटा वर्ग २ मधून भोगवटा वर्ग १ असे ७/१२ पत्रकी इतर अधिकारात नोंद केले असे.