सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32735 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
35/2/ब
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- सुकूमार देवाप्पा गुमताज रा. (खाता क्रमांक10084) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0229 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रुपाली अशोक उथळे , (खाता क्रमांक :-16357)गट/सर्व्हे क्रमांक 35/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2217/2021 दिनांक 22/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली सदरची नोंद हि मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम 1947 , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 2017 ,चे 7 सप्टेंबर 2017 रोजीची अधिसूचना महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्र 10 , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लागत मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp No.1333447) दि 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद का र्यपद्धती नुसार घेण्यात आली असे सोबत मा उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र तुकादेबंदि तुकडे जोड /एस आर /1062/2026 दि 29/09/2026 व सहायक संचालक नगर रचना कोल्हापूर यांचे कडील जा क्र को ना क्षे वि प्रा /झो .दा व भा .न /कलम -15 (1 )/मंजूर /2249 दि 23/09/2026 झोन दाखला आलेवरून नोंद घेण्यात आली असे .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.