Ferfar #32772 · शिरोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/7
- Talathi
- महेश सूर्यवंशी
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सास्का नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,शिरोली (पु.) शाखा छत्रपती शिवाजी नगर यादववाडी शिरोली(पु.) ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : रशिद हाजीलाल जालगिरी ,शब्बीर मुबारक शेख रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6622-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/7 क्षेत्र 0.0503 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रशिद हाजीलाल जालगिरी ,शब्बीर मुबारक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
स्वालिहा शब्बीर शेख - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 8603) ,
उमर शब्बीर शेख- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 8603) ,