सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32797 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
595/3
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 378 आदेश दिनांक : 06/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार सतीश द्वारकादास नयनवाणी व सुरेश द्वारकादास नयनवाणी यांचे क्षेत्रापुर्ता इतर अधिकार क्षेत्रात दाखल असलेला नागरी जमीन कमाल धारणा कायदा 1976 अहस्तांतरणीय शेरा कमी करणेकामी मा अपर जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (ना ज क धा )कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र युएलसी/आरआर/378/2026 दि 06/10/2026 आलेवरून खातेदार यांचे क्षेत्रापुर्ता शेरा कमी करणे बाबत नोंद दाखल केली असे