सातबारा Watch

← नागांव

Ferfar #8387 · नागांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
420/1
Talathi
श्रध्दा सदानंद अंबपकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 दि ०३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र सुधारित अध्यादेशनुसार कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमाधीन करण्यात येईल अशी तरतूद असल्याने सदरचे तुकडा खरेदी क्षेत्र विनामूल्य नियमाधीन करणेस पात्र असल्याने लिहुन देणार:- बाळासो शिवलिंग लंबे म.वा. शुभम सुदेश लंबे ,शोभा सुदेश लंबे ,सृष्टी पारिजात नवाळे - - -रा. नागांव(खाता क्रमांक6221) यांचे गट/सर्व्हे क्रमांक420/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3106 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सावित्री जक्काप्पा मोरे , (खाता क्रमांक :-417414)गट/सर्व्हे क्रमांक 420/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1252 दिनांक 14/05/1990 प्रमाणे रक्कम रुपये 8500 घेऊन खरेदी दिली. फेरफार क्र. ८३४५ ने नाव दाखल झालेने इतर अधिकारातील सावित्री जल्लाप्पा मोरे यांनी 0.01.3 जमीन घेतली आहे (207)७/१२ पत्रकी इतर अधिकारातून कमी केले असे.