Ferfar #8389 · नागांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 696
- Talathi
- श्रध्दा सदानंद अंबपकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या नागांव ता हातकणंगले जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सुनिल रामअवद मिश्रा रा. नागांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6547-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 696 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल रामअवद मिश्रा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.