सातबारा Watch

← हेरले

Ferfar #14316 · हेरले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
851, 880
Talathi
सचिन विलासराव चांदणे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : जवाहर नागरी सह पतसंस्था हेर्ले लिहुन घेणार : निलेश बापू स्वामी यांनी सर्व्हे क्रमांक 880 वर फेरफार क्रमांक 9411 ने घेतलेला बोजा जवाहर नागरी सह पतसंस्था हेर्ले यांचा बोजा मलगोंडा पाटील बाबत र रु ३,००,०००- नोंद. सर्व्हे क्रमांक 851 वर फेरफार क्रमांक 9874 ने घेतलेला बोजा मलगोंडा पाटील यांनी जवाहर पतसंस्था शा हेरले यांच्याकडून र रु ३००००० इतके कर्ज घेऊन बोजा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.