सातबारा Watch

← हेरले

Ferfar #14317 · हेरले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1089/9
Talathi
सचिन विलासराव चांदणे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : श्री जयभवानी अर्बन को -ऑप क्रेडीट सोसायटी लि.पेठ, ता हातकणंगले लिहुन देणार : समीर सिकंदर जमादार रा. हेरले गट नंबर/ सर्वे नंबर 1089/9 यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 113 दिनांक 05/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.9320 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर सिकंदर जमादार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 269 दिनांक 05/01/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.