Ferfar #14332 · हेरले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1/ब/8
- Talathi
- सचिन विलासराव चांदणे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत :- बाजूस दाखल केले हेरले ता.हातकणंगले येथील जमिनीचे खातेदार विनायक श्रीपाल खोत व विजय श्रीपाल खोत यांनी दिले वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.एस.14/2161816/प्र.क्र..458/ल-6 मंत्रालय मुंबई 400032 नुसार लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सादर केलेले प्रतिज्ञापत्र दिलेवरून, खातेदार विनायक श्रीपाल खोत यांच्या पत्नी अश्विनी विनायक खोत व विजय श्रीपाल खोत यांच्या पत्नी लक्ष्मी विजय खोत यांचे नाव 7/12 पत्रकी सहहिस्सेदार म्हणून लावणेकामी नोंद घेतली असे.