Ferfar #14343 · हेरले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 852
- Talathi
- सचिन विलासराव चांदणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.वतन/एस आर/20/2026
आदेश दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार संदिप आण्णासो हणमंत व इतर 2 यांनी हेरले येथील गट नं. 852 मधील क्षेत्र 1.1350 हे आर हे आर क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 रुपांतर करून मिळणेबाबत मा. तहसिलदारसो हातकणंगले यांचेकडील आदेश क्र.वतन/एस आर/20/2026 दि. 29/10/2026 रोजीचा आदेश झालेने गट नं. 852 मधील संदिप आण्णासो हणमंत व इतर 2 यांचे क्षेत्र 1.1350 हे आर हि जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत झालेने 7/12 चे इतर हक्कात नोंद घेतली असे.