Ferfar #5075 · माले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- साजीदाबी कादर नायकवडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि.शाखा - हातकणंगले - कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : शिवराज सिद्धू खोत रा. माले यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6517-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराज सिद्धू खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे.खोत डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा मोहिनी शिवराज खोत - कर्जदार (खाता क्रमांक :- 1658) ,