सातबारा Watch

← माले

Ferfar #5080 · माले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
397/अ, 397/ब
Talathi
साजीदाबी कादर नायकवडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया रुकडी लिहून घेणार : प्रताप श्रीपतराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 397/अ तपशिल : प्रतापराव पाटील बाबत बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी चा र.रु.३०००००/-बोजा नोंद - 3622 सर्व्हे क्रमांक : 397/ब तपशिल : प्रताप पाटील बाबत बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी चा र.रु.३०००००/-बोजा नोंद - 3622 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया रुकडी यांचेकडील पत्र RUK/ADV/26-27 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.