सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #5097 · मुडशिंगी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-07
Objection until
2026-09-03
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
अश्विनी शांताराम मगदुम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : खरेदी फेरफाराचा दिनांक : 07-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-08-2026 खरेदी देणार :- पोपटराव रामराव शिंदे मयत वारस प्रेमलता पोपटराव शिंदे , तेजस्विनी रणजितसिंह राजेभोसले ,सुरजित पोपटराव शिंदे ,सत्यजित पोपटराव शिंदे खरेदी घेणार :- शंकर बचाराम इंगवले मौजे मुडशिंगी येथील जमीन गट नं. 221 वरील खातेदार पोपटराव रामराव शिंदे मयत वारस प्रेमलता पोपटराव शिंदे , तेजस्विनी रणजितसिंह राजेभोसले ,सुरजित पोपटराव शिंदे ,सत्यजित पोपटराव शिंदे यांच्या एकूण क्षेत्र 0.17 आर पैकी 0.10 आर क्षेत्र त्यांनी खरेदी घेणार शंकर बचाराम इंगवले यांना दुय्यम निबंधक हातकणंगले यांचे कडील दस्त क्र. १११९ दि 2/05/१९८९ प्रमाणे र रु ३००० /- घेऊन खरेदी दिली .सोबत चूक दुरुस्ती लेख क्र १६९४ दि 12/07/१९८९ जोडला असे.