सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #5112 · मुडशिंगी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
460
Talathi
साजीदाबी कादर नायकवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026 लिहून देणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लिमिटेड ,रेंदाळ लिहून घेणार : विजय वसंत इंगवले यांनी सर्व्हे क्रमांक : 460 तपशिल : रेंदाळ सह बँक शा शाहुपुरी कोल्हापूर बोजा र रु 200000 विजय इंगवले बाबत - 3574 रेंदाळ सह.बँक लि.रेंदाळ चा विजय वसंत इंगवले बाबत र.रु.९०००००/-बोजा नोंद - 4018 दिनांक 09/09/2019 रोजी आबासाहेब पाटील रेंदाळ सह.बँक लि रेंदाळ चा विजय वसंत इंगवले यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 4325 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लिमिटेड ,रेंदाळ यांचेकडील पत्र KOP/26/2026-2027/29 दि.18/09/२०२६ वसह दुय्यम निबंधक करवीर क्र.२ यांच्या कडील रिकन्व्हेअन्स दस्त क्र.5913/2026 दि.21/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.