सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #5117 · मुडशिंगी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
साजीदाबी कादर नायकवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : माऊली नागरी सहकारी पत संस्था मर्यादित शिरोली लिहून घेणार : विनोद भुपाल खोत यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : स्थावर मिळकत जप्ती हुकुम :-मा. विशेष वसुली अधिकारी द्वारा माऊली नागरी सहकारी पत मर्या शिरोली विनोद भूपाल खोत व इतर 2 यांचे हि वर र रु 581891 /- चा स्थावर मिळकत जप्ती हुकुम दाखल केला असे. - 5095 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली नागरी सहकारी पत संस्था मर्यादित शिरोली पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्रमांक 29/2026-27 दिनांक 6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.