सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #5119 · मुडशिंगी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
साजीदाबी कादर नायकवडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : वडगाव सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वडगाव गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार तुकाराम सांवत रा. मुडशिंगी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6988-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार तुकाराम सांवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुषमा विजय सावंत - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 454) ,