सातबारा Watch

← माणगांव

Ferfar #10509 · माणगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
738/2
Talathi
ऐश्वर्या शिवाजी ढेरे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/अपिल/217/2025 आदेश दिनांक : 06/08/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार नितिन शत्रुघ्न सनदी ,रेखा शत्रुघ्न सनदी ,विष्णू उर्फ शितल शत्रुघ्न सनदी यांनी तेजस धनपाल गवळी यांना मा.दुय्यम निबंधक हातकणंगले यांचे कडील खरेदी दस्त क्र.6618 दि.29/07/2024 ने खरेदी दिली त्याचा फेरफार क्र.९८७२ ने नोंद घेतली होती ती दि.10/10/2024 रोजी नामंजूर झालेने मा .उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील अपिल दाखल झाले होते त्याचा आदेश क्र.आर.टी.एस/अपिल/217/2025 दि.06/08/2026 आलेने खरेदी घेणार यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेस नोंद.