सातबारा Watch

← माणगांव

Ferfar #10510 · माणगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
ऐश्वर्या शिवाजी ढेरे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी आदेश क्रमांक : क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/एस.आर/237/2026 आदेश दिनांक : 19/06/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार बाबासो आपू आळते यांनी बंडू कृष्णा जाधव यांना दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडे दि.22/02/1991 इ. रोजी गट नं. 374 मधील 0.01 हे.आर. जमीन खरेदी दिली होती तो व्यवहार नियामानुकुल केले बाबतचा मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/एस.आर/237/2026 दि. 19/06/2026 चा आदेश प्राप्त झालेने नोंद घातली.