सातबारा Watch

← माणगांव

Ferfar #10513 · माणगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
332
Talathi
ऐश्वर्या शिवाजी ढेरे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँक लि.कुरुंदवाड शाखा-हातकणंगले गहाणखत लिहुन देणार : राजू संपतराव राजमाने रा. माणगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6906-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 332 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू संपतराव राजमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.