Ferfar #10514 · माणगांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 396
- Talathi
- ऐश्वर्या शिवाजी ढेरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या.मुंबई ,
लिहून देणार : अनिल श्रीपाल कागवाडे रा. माणगांव यांनी रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर 396 वर बोजा दाखल करणेबाबत वर्दी अर्ज व मा.जिल्हा व्यवस्थापक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या.कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./मौआम/कोल्हापुर/२०२६/वर्दी रिपोर्ट /544 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.