सातबारा Watch

← साजणी

Ferfar #6426 · साजणी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
710, 711/अ, 711/ब, 720
Talathi
गजानन आप्पासो माळी
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आर टी एस /से.८५/एस आर /०९/२०२६ आदेश दिनांक : 15/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार १. गणपती बाबुराव पाटील २. कृष्णात बाबुराव पाटील ३. दत्तू बाबुराव पाटील हे असून त्यांनी आपले सामाईक कबजे वहिवाटी मध्ये असलेल्या जमिनीचे आपापसात वाटणीपत्र करणे कामी मे. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचे कडे दि. २१/०५/२०२६ ई रोजी अर्ज केलेला होता त्यावर त्यांनी क्र. आर टी एस/से.८५/एस आर /०९/२०२६ दि. १५/०९/२०२६ ई रोजी निकाल दिला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. खातेदाराचे नाव गट नंबर वाटणीस गेलेलं क्षेत्र गणपती बाबुराव पाटील ७१० ०-४२ कृष्णात बाबुराव पाटील ७११/अ ०-१४ कृष्णात व गणपती बाबुराव ७११/ब ०-२७ पाटील दत्तू बाबुराव पाटील ७२० ०-१० वरीलप्रमाणे केले वाटणीपत्राची निकालपत्राप्रमाणे ७/१२ पत्रकी अंमलबजावणी केली असे.