Ferfar #5836 · तिळवणी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-06
- Objection until
- 2026-08-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- गजानन आप्पासो माळी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-08-2026
हिब्बानामा:- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पापालाल हसन सनदी हे असून त्यांनी आपल्या जमिनीचा हिब्बानामा करून दिला आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
हिब्बानामा लिहून देणार :- पापालाल हसन सनदी
हिब्बानामा लिहून घेणार :- बाबासो पापालाल सनदी
एकूण क्षेत्र गट नंबर २२१ पैकी हे १ आर ४८ पॉ. ७५ आकार रु. ०७ पै.०३
सदरचा हिब्बानामा मे. नोटरी पब्लिकसो नोटरी वकील बाबासाहेब पाटील यांचे समोर दि. ०४/१२/२०२५ ई रोजी नोटरी रजि एस आर नंबर १६३/२०२५ रोजी केला आहे.
लगत मे.अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचे कडील क्र.हक्कनोंद/कावि/९७८/२०२६ दि. २४/०७/२०२६ ई रोजी हिब्बानामा गाव दफ्तरी नोंद करणे बाबत व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० मधील तरतुदीस अनुसरून व नियमानुसर कार्यवाही करणे बाबत लेखी अवगत केले आहे. त्यानुसार हिब्बानाम्याची नोंद ७/१२ पत्रकी केली असे. ता.म.