Ferfar #19027 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/अ
- Talathi
- पुजा कृष्णा सावंत
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : जा.नं ९७/१२३/जप्ती/झपाटे/२०२६
आदेश दिनांक : 03/09/2026
मौजे रुई येथील खातेदार तुकाराम हरी झपाटे यांनी दि इचलकरंजी अर्बन को ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील घेतलेले कर्ज थकीत ठेवलेने बँकेने र.रु ११२०२.४२ साठी गट क्रमांक ११८/अ मध्ये त्यांच्या सामाईक मालकी हिस्यापैकी त्यांचे क्षेत्रावर तबदील करणेस बोजा करणेस हस्तांतरण करणेस मनाई अशी नोंद ७/१२ पत्रकी जप्ती आदेशाची नोंद करणेकामी विशेष वसुली अधिकारी सुभाष बाळ गोंडा पाटील दि इचलकरंजी अर्बन को ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक जा.नं ९७/१२३/जप्ती/झपाटे/२०२६ दिनांक ०३/०६/२०२६ नुसार ७/१२ पत्रकी जप्ती आदेशाची नोंद केली असे