सातबारा Watch

← रुई

Ferfar #19163 · रुई

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1498
Talathi
पुजा कृष्णा सावंत
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अधिकारी : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर आदेश क्रमांक : क्र./एकत्री/रुई/हात./शु.प.४७/एस.आर.१३१/२६ आदेश दिनांक : 16/09/2026 मौजे रुई येथील गट क्रमांक १४९८ मध्ये मा.उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांचेकडील क्रमांक/कॉन/एसआर.१८४/(कोल्हापूर)दिनांक२१/०२/१९६८ नुसार तसेच मा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांचेकडील दि.१६/०९/२०२६ रोजीचे आदेश क्र./एकत्री/रुई/हात./शु.प.४७/एस.आर.१३१/२६नुसार मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम सन १९४७ च्या कलम ३१(अ)अन्वये एकत्रीकरण उताऱ्यामध्ये दुरुस्ती करणेबाबत अंतिम मंजुरी देनेत आले असून त्यानुसार ७/१२ पत्रकी सदर आदेशाची नोंद केली असे