Ferfar #18076 · पट्टणकोडोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 1794
- Talathi
- रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत रियाजअहमद व समीर गुलाब ढालाईत यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1794 एकूण क्षेत्र 1.2700 हे.आर पैकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 1112/1994 दि.06/04/1994 अन्वये झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव माननीय अपर तहसील कार्यालय इचलकरंजी येथे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी मा. अपर तहसील कार्यालय इचलकरंजी यांचा क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/एस.आर./316/2026 दि.16/09/2026 चा शेरापत्र इकडील कार्यालयाकडे प्राप्त झालेने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 पत्रकी नोंद करणेबाबत नोंद केली असे..