सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18089 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1062, 31, 378, 495
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार इंद्राबाई भ्र.आदीनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये, माणिक अनंत उपाध्ये, वज्रकुमार आदीनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये, वर्धमान आदिनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये,शकुंतला अशोक उपाध्ये, सरस्वती भरमू उपाध्ये,सुमंगला भुजबली उपाध्ये व जयश्री पोपट उपाध्ये ए.पू.हे असून पैकी सरस्वती भरमू उपाध्ये,सुमंगला भुजबली उपाध्ये, इंद्राबाई भ्र.आदीनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये व माणिक अनंत उपाध्ये यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रजि.क्र.2865/2013 दि.10/05/2013 ने विनामोबदला हक्कसोडपत्र करून देलेने हक्कसोडपत्र लिहून देणार यांची नावे कमी करणेकामी तसेच जयश्री पोपट उपाध्ये यांचे नावे फेरफार क्रमांक 6393 दि.01/02/2000 प्रमाणे ७/१२ पत्रकी ए.पु नोंद करण्यात आली असून सदर ए.पु. कमी करून राजू,सुनील व अर्चना पोपट उपाध्ये यांची नावाची नोंद होनेकामी सदरची नोंद केली असे.