सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18095 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1434
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक(दादा) श्री पैसाफंड शेतकी सह बँक लि. हुपरी शाखा- पट्टण कोडोली, तालुका- हातकणंगले गहाणखत लिहुन देणार : बाळासो नारायण डबके रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 2329-2026 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1434 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो नारायण डबके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुनिल दगडू मंगसुळे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 13777) , अश्विनी बाळासो डबके- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 13777) ,