Ferfar #18099 · पट्टणकोडोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1065/अ
- Talathi
- रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत मनोहर देवगोंडा भोजकर यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1065/अ एकूण क्षेत्र 1.0000 हे.आर पैकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 917/1999 दिनांक 04/03/1999 ने झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे ७ सप्टेंबर २०१७ रोजीची अधिसूचना व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार मनोहर देवगोंडा भोजकर यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे