सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18103 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1068
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक लिहून घेणार : प्रकाश रघुनाथ जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 1068 तपशिल : प्रमाणे परशराम रघूनाथ जाधव ,प्रकाश रघूनाथ जाधव यानी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14938 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रजि.क्र.3133/2025 दि.12/06/2025 ची सत्यप्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.