Ferfar #18107 · पट्टणकोडोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1257/क
- Talathi
- रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सह बँक लि. हुपरी
गहाणखत लिहुन देणार : अंकुश विठ्ठल कावणेकर ,अनंत विठ्ठल कावणेकर ,लहू विठ्ठल कावणेकर रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6660-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1257/क क्षेत्र 0.2484 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश विठ्ठल कावणेकर ,अनंत विठ्ठल कावणेकर ,लहू विठ्ठल कावणेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.