Ferfar #18113 · पट्टणकोडोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस / से.८५ /एसआर/१७/२०२६
आदेश दिनांक : 29/09/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार प्रकाश रामचंद्र लोहार वगैरे २ हे असून यांनी मौजे पट्टणकोडोली येथील १) गट नं. ९५२ संपूर्ण क्षेत्र ० हे ९८ आर पैकी क्षेत्र ० हे ९८ आर २) गट नं. ९५४ संपूर्ण क्षेत्र २ हे ७६ आर पैकी क्षेत्र ० हे ३७ आर ची जमीन त्यांचे मालकीची व वहिवाटीत असून त्यांनी सदर जमिनीचे विभाजन होवून मिळणेकामी मे.अप्पर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी येथे दि. 29/०६/२०२६ रोजी अर्ज दाखल केला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने मे.अप्पर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ प्रमाणे क्र.आरटीएस / से.८५ /एसआर/१७/२०२६ दि.29/०९/२०२६ ने आदेश दिला तो खालीलप्रमाणे.
1) प्रकाश रामचंद्र लोहार यांच्या वाटणीस आलेले गट नं.९५२ क्षेत्र ० हे ३२०० आर व गट नं.९५४ क्षेत्र ० हे १२१२ आर
2) अशोक रामचंद्र लोहार यांच्या वाटणीस आलेले गट नं.९५२ क्षेत्र ० हे ३४०० आर व गट नं.९५४ क्षेत्र ० हे १३१३ आर
3) विलास रामचंद्र लोहार यांच्या वाटणीस आलेले गट नं.९५२ क्षेत्र ० हे ३२०० आर व गट नं.९५४ क्षेत्र ० हे १२१२ आर
येणेप्रमाणे वरील आदेशाप्रमाणे ७/१२ पत्रकी नोंद होणे कामी सदर नोंद केली असे.