Ferfar #43447 · तारदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 585
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 666
आदेश दिनांक : 24/07/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुनिल मारुती घोरपडे यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील रजि.दस्त क्र ३६३६ दिनांक ५/९/२००० ने रक्कम रुपये १३५००/- घेऊन लाहव्वा मारुती जावीर यांना खरेदी दिले प्रमाणे नोंद होऊन सदर खरेदी घेणार लाहव्वा मारुती जावीर यांचे नाव ७/१२ चे इतर हक्कात नोंद झाले असून सदर नाव कब्जेदार सदरी नोंद करणे कामी सदर खरेदी घेणार यांनी मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडे दिनांक २४/७/२०२६ इ रोजी दिले अर्जास अनुसरून चौकशी होऊन मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र तुकडेबंदी तुकडेजोड /एसआर/६६६/२०२६ दिनांक २४/७/२०२६ चा आदेश आलेने ७/१२ चे इतर हक्कातील लाहव्वा मारुती जावीर यांचे नाव कब्जेदार सदरी नोंद केली असे.