Ferfar #17075 · खोतवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार अस्लम उस्मान देसाई हे असुन आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ यांचेकडून कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांनी घेतले कर्ज र.रु. २१,४९,९११/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.५४/२०२६ दिनांक १७/११/२०२६ चे पात्रासोबत परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच सहकार न्यायालय क्र.२ कोल्हापूर सहकार वाद क्र.२८४/२०२४ दिनांक ९/१०/२०२४ च्या आदेशा सोबत सदर बँकेचे पत्र क्र.जा.क्र.H O /वसुली/६३/२०२६-२७ /५४ दिनांक १७/१०/२०२६ रजिष्टर पोष्टाने आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांचे करिता जामीनदार अस्लम उस्मान देसाई यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102, 105, 83/2, 99
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार अस्लम उस्मान देसाई हे असुन आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ यांचेकडून कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांनी घेतले कर्ज र.रु. २१,४९,९११/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.५४/२०२६ दिनांक १७/११/२०२६ चे पात्रासोबत परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच सहकार न्यायालय क्र.२ कोल्हापूर सहकार वाद क्र.२८४/२०२४ दिनांक ९/१०/२०२४ च्या आदेशा सोबत सदर बँकेचे पत्र क्र.जा.क्र.H O /वसुली/६३/२०२६-२७ /५४ दिनांक १७/१०/२०२६ रजिष्टर पोष्टाने आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांचे करिता जामीनदार अस्लम उस्मान देसाई यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.