सातबारा Watch

← खोतवाडी

Ferfar #17076 · खोतवाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार प्रमोद जगतराम चौधरी हे असुन कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांनी दि.इचलकरंजी मर्चस को-ऑफ बँक लि.इचलकरंजी यांचेकडून घेतले कर्ज र.रु. ५९,५९८/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.S.R.O./26/1/स्थावर जप्ती दिनांक २६/१०/२०२६ परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (कलम १५६ नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा )(नियम ८६ फ अन्वये )वसुली अर्ज क्र.१९९१/२०२५ दिनांक ३/११/२०२५ आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांचे करिता जामीनदार प्रमोद जगतराम चौधरी यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार प्रमोद जगतराम चौधरी हे असुन कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांनी दि.इचलकरंजी मर्चस को-ऑफ बँक लि.इचलकरंजी यांचेकडून घेतले कर्ज र.रु. ५९,५९८/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.S.R.O./26/1/स्थावर जप्ती दिनांक २६/१०/२०२६ परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (कलम १५६ नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा )(नियम ८६ फ अन्वये )वसुली अर्ज क्र.१९९१/२०२५ दिनांक ३/११/२०२५ आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांचे करिता जामीनदार प्रमोद जगतराम चौधरी यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.