सातबारा Watch

← चंदूर

Ferfar #14845 · चंदूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
राजू सावंता माळी
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय. बँक. लि. शाखा चंदूर तर्फे अधिकारी रा. द्वारा. सदर बॅक, शाखा चंदूर गहाणखत लिहुन देणार : भाऊसो दादा पाटील रा. चंदूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6339-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191 क्षेत्र 0.8533 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसो दादा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दादासो भाऊसाहेब पाटील कर्जदार नं. 2 (खाता क्रमांक :- ) ,